Saudi Arabia मध्ये Muhammad हा पहिला पुरूष रोबोट बनवण्यात आला आहे. देशाची AI मधील प्रगती दर्शवण्यासाठी हा रोबोट बनवण्यात आला आहे पण एका सार्वजनिक कार्यक्रमात तो सभ्यपणे वागल्याचा प्रकार कॅमेर्‍यामध्ये कैद झाला आहे. एका फूटेज मध्ये Rawiya Al-Qasimi ही महिला पत्रकार रोबोट शेजारी उभी असताना त्याने तिला चूकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा प्रकार समोर आला आहे. सोशल मीडीया मध्येही या प्रकाराची चर्चा होत आहे. काहींच्या मते हा तांत्रिक गोंधळ असू शकतो.

पहा व्हिडीओ

नेटकर्‍यांच्या प्रतिक्रिया

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)