सातारा मध्ये  रिक्षाचालकाच्या मुलीचं रिक्षातून  वऱ्हाड लग्नाच्या ठिकाणी पोहचलं सध्या या खास वऱ्हाड्यांचा व्हिडिओ सोशल मीडीयात वायरल होत आहे. यामध्ये रिक्षांनाही सजवण्यात आल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे.  तुळशीची लग्नं झाली की सर्वत्र लग्नसराई सुरू होते. हिंदू धर्मीय लग्नाची देखील सध्या धामधूम सुरू आहे. कोविड सरल्यानंतर आता पुन्हा पूर्वीप्रमाणे मोठ्या स्वरूपात लग्न  लागण्यास सुरूवात झाली आहे. No Mutton No Marriage: वऱ्हाडाला मटण पडलं अपूर; वऱ्हाडी मंडळींनी आणखी मटणाची मागणी केल्याने वधूने मोडलं लग्न .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)