Lata Mangeshkar यांच्या प्रकृतीमध्ये सुधार व्हावा या प्रार्थनेसह वाळूशिल्पकार Sudarsan Pattnaik यांनी पुरी बीच वर साकारलं खास शिल्प

लता मंगेशकर यांना कोविड 19 ची लागण झाल्याचं निष्पन्न झाल्यानंतर त्यांना मुंबईत हॉस्पिटलमध्ये खबरदारीचा उपाय म्हणून दाखल करण्यात आले आहे.

Lata Mangeshkar यांच्या प्रकृतीमध्ये सुधार व्हावा या प्रार्थनेसह वाळूशिल्पकार Sudarsan Pattnaik यांनी पुरी बीच वर साकारलं खास शिल्प
Lata Mangeshkar Sand Art| PC: Twitter/ANI

Lata Mangeshkar यांच्या प्रकृतीमध्ये सुधार व्हावा या प्रार्थनेसह वाळूशिल्पकार Sudarsan Pattnaik यांनी पुरी बीच वर खास शिल्प  साकारलं आहे. लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाली असून न्युमोनियाचे  देखील निदान झाले असल्याने ब्रीच कॅन्डी हॉस्पिटल मध्ये त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.

ANI Tweet

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 12, 2022 08:53 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).