G20 Summit: अमेरिकन राष्ट्राध्यक्ष Joe Biden च्या स्वागताला भारत सज्ज; वाळूशिल्पकार Sudarsan Pattnaik यांनी साकारलं खास वाळूशिल्प
जो बायडन यांच्या पत्नीला कोविड 19 ची लागण झाली असल्याने सध्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष देखील कोविड प्रोटोकॉल पाळत भारतामध्ये येणार असल्याचं सांगण्यात आले आहे.
G20Summit साठी भारतामध्ये पाहुणे मंडळी, शिष्टमंडळ दाखल होण्यास सुरूवात झाली आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष Joe Biden देखील दिल्लीमध्ये येणार आहे. त्यांच्या स्वागतासाठी तयारी सुरू आहे. ओडिसा च्या पुरी बीच वर वाळूशिल्पकार Sudarsan Pattnaik यांनी सुमारे 2 हजार दिवे वापरून खास शिल्प साकारलं आहे. G20 Summit: भारतात जी 20 समिटच्या निमित्ताने येणार्या US President Joe Biden साठी चाहत्याने साकारलं हॅन्ड मेड पेंटिंग (Watch Video) .
पहा वाळूशिल्प
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)