रशियन Roman Fedortsov च्या जाळ्यात पिवळ्या डोळ्याचा विचित्र मासा; सोशल मीडीयात चर्चा
रशियन कोळी Roman Fedortsov च्या जाळ्यात पिवळ्या डोळ्याचा, तोंडातून लटकणारी जीभ आणि हिरड्या असा एक विचित्र मासा आला आहे.
रशियन कोळी Roman Fedortsov च्या जाळ्यात पिवळ्या डोळ्याचा, तोंडातून लटकणारी जीभ आणि हिरड्या असा एक विचित्र मासा आला आहे. सध्या सोशल मीडीयात या माशाचे फोटो वायरल होत असून चर्चा रंगली आहे. अद्याप हा मासा कोणत्या प्रजातीचा आहे, नाव काय आहे याची माहिती मिळू शकलेली नाही.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)