Nalgonda स्थानकावर RPF Head Constable A.K. Reddy ठरले प्रवाशासाठी देवदूत; रेल्वेच्या चाकाखाली येण्यापासून वाचवले (Watch Video)

Nalgonda स्थानकावर RPF Head Constable A.K. Reddy यांनी एका प्रवाशाला रेल्वेच्या चाकाखाली येण्यापासून वाचवले आहे.

Nalgonda स्थानकावर RPF Head Constable A.K. Reddy यांनी एका प्रवाशाला  रेल्वेच्या चाकाखाली येण्यापासून वाचवले आहे. चूकीच्या दिशेने चालत्या गाडीतून उतरत असताना त्याचा तोल गेला आणि तो थेट प्लॅटफॉर्मवरील गॅप आणि चाकात पडला असता पण दैव बलवत्तर म्हणून त्याला वाचवण्यात यश आलं.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement