Video: अनंत -राधिकाच्य प्री-वेडिंग सेलिब्रेशनमध्ये रणवीर सिंग आणि दीपिकाचा भन्नाट डान्स (Watch Video)
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री- वेडिंग सेलिब्रेशन गुजरात येथील जामनगर येथे सुरु आहे. या सेलिब्रेशनसाठी मोठ मोठे दिग्गज मंडळींनी हजेरी लावली आहे.
Video: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री- वेडिंग सेलिब्रेशन गुजरात येथील जामनगर येथे सुरु आहे. या सेलिब्रेशनसाठी मोठ मोठे दिग्गज मंडळींनी हजेरी लावली आहे. सेलिब्रेशनमध्ये अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांचा परफॉर्मन्सचा व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये दोघे जण 'गल्लन गुडियां' गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. दिपीकाने चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. सेलिब्रेशनचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
#WATCH | Actors Ranveer Singh and Deepika Padukone perform during Anant Ambani-Radhika Merchant's pre-wedding celebrations in Jamnagar, Gujarat. pic.twitter.com/55ObqW9R94
— ANI (@ANI) March 3, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 03, 2024 01:06 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

