Ram Aayenge Song Video: अयोध्या येथील राम मंदिर उद्घाटनापूर्वी केंद्रीय मंत्र्यांनी शेअर केला व्हिडिओ

अयोध्या (Ayodhya) येथे भव्य राम मंदिर (Ram Mandir) उभारले जात आहे. या मंदिराचे उद्घाटन आणि लोकार्पण लवकरच पार पडत आहे. तत्पूर्वी केंद्रीय मंत्री मनसूख मांडवीय यांनी आपल्या एक्स हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

Ram Aayenge Song Video | (Photo Credits: X)

अयोध्या (Ayodhya) येथे भव्य राम मंदिर (Ram Mandir) उभारले जात आहे. या मंदिराचे उद्घाटन आणि लोकार्पण लवकरच पार पडत आहे. तत्पूर्वी केंद्रीय मंत्री मनसूख मांडवीय यांनी आपल्या एक्स हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये 'राम आएंगे' (Ram Aayenge) असे गाणे वाजत आहे. तर दृश्यांमध्ये प्रसारमाध्यमांतील बातम्या, अयोध्येतील मंदिर निर्माणाची तयारी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सदृश्य एक व्यक्ती पूजा करताना दिसतो आहे.

व्हिडिओ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement