राजस्थान मध्ये जखमी बिबट्याला महिलेने बांधली राखी; व्हिडिओ वायरल (Watch Video)

राजस्थान मध्ये एका बिबट्याला चक्क महिलेने राखी बांधल्याचा व्हीडिओ शेअर होत आहे.

राजस्थान मध्ये जखमी बिबट्याला महिलेने राखी बांधल्याचा व्हिडिओ वायरल झाला आहे. या बिबट्याची माहिती मिळताच वनखात्याची लोकं त्याला उपचारासाठी घेऊन गेली. पण रिपोर्ट्सनुसार त्याचा उपचारादरम्यानच मृत्यू झाला आहे.

पहा वायरल व्हिडिओ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement