Viral Video: कोचिंग क्लासमध्ये दोन विद्यार्थ्यांमध्ये बसण्यावरून जोरदार भांडण, व्हिडिओ व्हायरल
एका कोचिंग क्लासमध्ये दोन विद्यार्थ्यांमध्ये बसण्यावरून भांडण झालं आणि त्यानंतर दोघांमध्ये तुफान मारामारी झाल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे
Viral Video: एका कोचिंग क्लासमध्ये दोन विद्यार्थ्यांमध्ये बसण्यावरून भांडण झालं आणि त्यानंतर दोघांमध्ये तुफान मारामारी झाल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. तर व्हिडिओत दिसल्याप्रमाणे इतर विद्यार्थी बघण्याची भुमिका घेत आहे. तर एकाने हा व्हिडिओ फोनमध्ये कैद केला. ट्वीटरवर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हिंसकपणे दोघेंही एकमेकांना मारत आहे. राजस्थान येथील कोटा शहरातील प्रसिध्द अलेन या कोचिंग क्लासधील व्हिडिओ असल्याचे समोर येत आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
IPLमध्ये शतक ठोकणारा Vaibhav Suryavanshi दहावीत नापास? व्हायरल पोस्ट मागेच सत्य जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement