Rail Accident: गाझियाबाद मध्ये चालत्या ट्रेनमध्ये चढण्याच्या नादात प्रवासी पडला प्लॅटफॉर्म आणि ट्रेन मध्ये; एएसआई ने वाचवले प्राण (Watch Video)

गाझियाबाद मध्ये चालत्या ट्रेनमध्ये चढण्याच्या नादात प्रवासी प्लॅटफॉर्म आणि ट्रेन मध्ये पडला.

गाझियाबाद मध्ये चालत्या ट्रेनमध्ये चढण्याच्या नादात प्रवासी  प्लॅटफॉर्म आणि ट्रेन मध्ये पडला.  हा प्रकार पाहून प्लॅटफॉर्मवरील एएसआई ने समयसूचकता दाखवत त्याला खेचून काढलं आणि  प्राण वाचवले.

पहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)