Radhika Merchant च्या 'एकदम कृष्ण लागे छे' ला मिळाला म्युझिकल मेकओव्हर (Watch Video)

Mayur Jumani ने राधिकाच्या वायरल अंदाजाला गाण्यामध्ये बदललं आहे आणि आता हे गाणं देखील नेटकर्‍यांच्या पसंतीला उतरलं आहे.

Radhika M | Twitter

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांनी शाही प्री वेडिंगची सुरूवात अन्न सेवेने झाली होती. त्यावेळेस राधिका च्या 'एकदम कृष्ण लागे छे' म्हणत चिमुकल्याशी संवाद साधतानाचा तो मुव्हमेंट तुफान वायरल झाला आहे. आता याला म्युझिकल मेकओव्हर देखील मिळाला आहे. Mayur Jumani ने ही कमाल केली आहे. Yashraj Mukhate ने देखील या म्युझिकल मेकओव्हरला दाद दिली आहे.

पहा खास म्युझिकल मेकओव्हर

 

View this post on Instagram

 

A post shared by Mayur Jumani (@mayurjumani)

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement