Viral Video: बाळाच्या पाळण्याखाली भला मोठा अजगर, हलणारा पाळणा बघून अजगराने तोंड वर काढतं..;अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
बाळाच्या पाळण्याखाली भला मोठा अजगर असलेला व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल होत आहे.
आईच्या कुशीनंतर बाळ निवांत झोपी जात ते पाळण्यात. पाळण्यात झोके घेत बाळाला गाढ झोप लागते. पण अशाच एका पाळण्यात झोपी गेलेल्या बाळाच्या पाळण्याखाली एक भलामोठा अजगर बाळाच्या हलत्या पाळण्याकडे डोलावून बघताना दिसत आहे. किंबहुना पाळण्यात आई देखील असुन ती आपल्या बाळाला झोपवण्याचा प्रयत्न करत आहे. बाळ झोपी गेलेलं बघून ती पाळण्यातून खाली उतरते आणि बाळास झोके देण्यास सुरु करते. बघते तर काय बाळाच्या पाळण्याखाली भला मोठा अजगर. अंगावर काटा आणणारा हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल होत आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
IPLमध्ये शतक ठोकणारा Vaibhav Suryavanshi दहावीत नापास? व्हायरल पोस्ट मागेच सत्य जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement