नोएडात ट्रक मध्ये घुसला अजगर; चालक, सहचालक ट्रक सोडून पळाले (Watch Video)

पोलीस पथकाने शिताफीने या अजगराला ट्रक मधून बाहेर काढत त्याची सुटका केली आहे.

python in Truck | Twitter

ग्रेटर नोएडा येथील परी चौकात ट्रकमध्ये अजगर घुसल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये चालक आणि  सहचालक ट्रक सोडून पळून गेले त्यानंतर पोलीस पथकाने शिताफीने या अजगराला ट्रक मधून बाहेर काढत त्याची सुटका केली आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement