Pune Rains Memes: पुण्यात बरसणार्या मुसळधारेनंतर सोशल मीडीयातही मिम्स, जोक्स वायरल
पुणेकर नेटकर्यांनी धम्माल मिम्स आणि जोक्स शेअर करत पावासाच्या बेमोसमी कोसळधारेवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
ऐन सप्टेंबर महिन्यातही पावसाच्या कोसळधारा कायम असल्याने महाराष्ट्र हतबल झाला आहे. आज मुंबई, पुणे, ठाणे सह घाट परिसरात अधून मधून बरसणार्या कोसळधारेमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. सखल भागात पाणी तुंबल्याने वाहतूकीचाही वेग मंदावला आहे. यावरून पुणेकर नेटकर्यांनी धम्माल मिम्स आणि जोक्स शेअर करत पावासाच्या बेमोसमी कोसळधारेवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. Mumbai Rain Viral Meme: आज पुन्हा मुंबईची तुंबई! नेटकऱ्यांकडून मजेशीर मीम्स सोशल मिडीयावर शेअर.
Pune Rains Memes
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement