भारत भेटीवर आलेल्या Tanzanian President Samia Suluhu Hassan यांनाही पडली 'संतुर' ची भुरळ; PM Modi यांच्या मदतीने घेतला वादनाचा आनंद ( Watch Video)

संतूर हे एक तंतुवाद्य आहे. कश्मीरचं लोकवाद्य असून ते भारतात शिवकुमार शर्मा यांनी ते नावारूपास आणलं.

Santoor | Twitter

भारत भेटीवर आलेल्या  Tanzanian President Samia Suluhu Hassan यांनाही 'संतुर' ची भुरळ पडल्याचं पहायला मिळालं. काल हैदराबाद हाऊस मध्ये एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी टांझानियन गाण्याचं सादरीकरण पाहून त्या भारावल्या होत्या. नंतर त्यांनी  PM Modi  यांच्या मदतीने घेतला  संतूर वादनाचा आनंद देखील घेतला. टांझानियाच्या पाहुण्यांनी सादरीकरणानंतर कलाकारांनाही बक्षीस दिल्यास पहायला मिळालं आहे.
संतुर वादनाचा आनंद

कलाकारांना दाद

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement