Free Mobile Recharge Viral Message: PM Narendra Modi यांच्याकडून भारतीय युजर्सना  ₹ 239 चा रिचार्ज मोफत देणार असल्याचं वृत्त खोटं; पहा PIB Fact Check ने केलेला खुलासा

PM Narendra Modi यांच्याकडून सर्व भारतीय युजर्सना ₹ 239 चे 28 दिवसांचे रिचार्ज मोफत देणार असल्याचं खोटं वृत्त वायरल होत आहे.

Free Mobile Recharge Viral Message: PM Narendra Modi यांच्याकडून भारतीय युजर्सना  ₹ 239 चा रिचार्ज मोफत देणार असल्याचं वृत्त खोटं; पहा PIB Fact Check ने केलेला खुलासा
PIB Fact Check | Twitter

PM Narendra Modi यांच्याकडून सर्व भारतीय युजर्सना  ₹ 239 चे 28 दिवसांचे रिचार्ज मोफत देणार असल्याचं  खोटं वृत्त  वायरल होत आहे. यावर पीआयबी फॅक्ट कडून खुलासा करण्यात आला आहे.  भारत सरकारकडून अशाप्रकारे कोणताही मोफत रिचार्ज दिला जाणार नाही. असे  सांगण्यात आले आहे. हा फसवणूक करण्याचा एक प्रकार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Advertisement


Advertisement
Advertisement
Share Us
Advertisement