PM Narendra Modi Blessed By An Elephant: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना श्री रंगनाथस्वामी मंदिरात हत्तीकडून आशीर्वाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या तामिळनाडू दौऱ्यावर आहेत. नुकतीच त्यांनी तिरुचिरापल्ली येथील श्री रंगनाथस्वामी मंदिराला भेट दिली. या भेटीवेळी मंदिरातील हत्तीकडून त्यांनी आशीर्वाद घेतले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Narendra Modi Blessed By An Elephant | (Photo Credits: ANI/X)

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या तामिळनाडू दौऱ्यावर आहेत. नुकतीच त्यांनी तिरुचिरापल्ली येथील श्री रंगनाथस्वामी मंदिराला भेट दिली. या भेटीवेळी मंदिरातील हत्तीकडून त्यांनी आशीर्वाद घेतले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वृत्तसंस्था एएनआयने शेअर केलेला हा व्हिडिओ आपण येथे पाहू शकता. (हेही वाचा, World's Largest Lock: राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान जगातील सर्वात मोठे कुलूप किल्ली आणि लाडू प्रसादाचे अयोध्येत आगमन (Watch Video))

व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now