Poonam Pandey च्या इंस्टा अकाऊंट वरून तिच्या मृत्यूची माहिती; Cervical Cancer ने निधनाची पोस्ट
काहींनी पूनमचं अकाऊंट हॅक झालं असावं तर काहींनी हा प्रॅन्क असावा असा अंदाज व्यक्त केला आहे.
सोशल मीडीया वर चर्चेत असलेली 32 वर्षीय पूनम पांडे हीचा आज (2 फेब्रुबारी) Cervical Cancer ने मृत्यू झाल्याची माहिती सोशल मीडीयात देण्यात आली आहे. तिच्या इंस्टाग्राम अकाऊंट वर याबाबतची पोस्ट शेअर करण्यात आली आहे. पूनमच्या अकाली निधनाच्या वृत्ताने नेटकरी धक्का असल्याची प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी पूनमचं अकाऊंट हॅक झालं असावं तर काहींनी हा प्रॅन्क असावा असा अंदाज व्यक्त केला आहे. दरम्यान या वृत्ताची कोणा कडूनही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही.
पहा पोस्ट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement