Jalandhar Viral Video: तरुणीला पोलिसांच्या वाहनावर बसून इन्स्टाग्राम रील बनवून देण्यास परवानगी दिल्याने पोलिस अधिकारी निलंबित, Watch Video
या प्रकरणाची दखल घेत जालंधरचे पोलीस आयुक्त कुलदीप चहल आयपीएस यांनी INSP/SHO अशोक शर्मा यांना सोशल मीडिया रील्स बनवण्यासाठी तरुणीला अधिकृत वाहन वापरू दिल्याबद्दल निलंबित केलं आहे.
Jalandhar Viral Video: पंजाबमधील एका घटनेत एका पोलिस अधिकाऱ्याने एका इंस्टाग्राम रील स्टारला पोलिस वाहनाचा वापर करून त्याच्या बॉनेटवर बसून पोज देऊन रील तयार करू दिले. या प्रकरणाची दखल घेत जालंधरचे पोलीस आयुक्त कुलदीप चहल आयपीएस यांनी INSP/SHO अशोक शर्मा यांना सोशल मीडिया रील्स बनवण्यासाठी तरुणीला अधिकृत वाहन वापरू दिल्याबद्दल निलंबित केलं आहे. व्हिडिओमध्ये, अज्ञात तरुणी पोलिसांच्या वाहनाच्या बोनेटवर बसलेली असून लोकप्रिय पंजाबी गाण्यावर स्टेप्स करताना दिसत आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
IPLमध्ये शतक ठोकणारा Vaibhav Suryavanshi दहावीत नापास? व्हायरल पोस्ट मागेच सत्य जाणून घ्या
Advertisement
Advertisement