पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा New York Times मधील व्हायरल होणारा फोटो Fake (View Tweet)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा New York Times मधील व्हायरल होणारा फोटो Fake असल्याचे स्पष्टीकरण NYTimes Communications ने दिले आहे.
New York Times मध्ये पंतप्रधान मोदी यांचे कौतुक करणारा फोटो व्हायरल असून तो फेक असल्याचे स्पष्टीकरण NYTimes Communications ने दिले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, "ही एक पूर्णपणे बनावटी प्रतिमा आहे. पीएम मोदी अनेक प्रचलित व्यक्तींपैकी एक आहेत." तसंच त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या विषयीच्या तथ्य लेखांसाठी ट्विटमध्ये एक लिंक दिली आहे.
पहा ट्विट:
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Maharashtra Lottery Result: मोहिनी, महा.गजलक्ष्मी रवि, गणेशलक्ष्मी वैभव लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
GT Players to Wear Lavender Jersey: 22 मे ला लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या आयपीएल सामन्यात लव्हेंडर जर्सीत दिसणार गुजरात टायटन्सचे खेळाडू; देणार एक खास संदेश
Maharashtra Lottery Result: महाराष्ट्रलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी शनि, गणेशलक्ष्मी समृद्धी, महा. सह्याद्री प्रभालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Advertisement
Advertisement
Advertisement