पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर बर्लिन मध्ये भारतीय वंशाच्या मुलाने सादर केले देशभक्तीपर गाणं, मोदींनीही केलं कौतुक (Watch Video)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर बर्लिन मध्ये भारतीय वंशाच्या मुलाने आज एक देशभक्तीपर गाणं सादर केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर बर्लिन मध्ये भारतीय वंशाच्या मुलाने आज एक देशभक्तीपर गाणं सादर केले. मुलाचा आत्मविश्वास पाहून मोदींनीही त्याला साथ देत त्याच कौतुक केले आहे. आजपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 दिवसांच्या युरोप दौर्यावर आहेत. दौर्यात ते भारतीय नागरिकांची भेट घेत आहेत. त्यांच्या विचारपूस करत आहेत.
#WATCH PM Narendra Modi in all praises for a young Indian-origin boy as he sings a patriotic song on his arrival in Berlin, Germany pic.twitter.com/uNHNM8KEKm
— ANI (@ANI) May 2, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 02, 2022 02:44 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

