Brazil Plane Skid Off Runway: ब्राझीलमध्ये विमान धावपट्टीवरून घसरले; प्रवाशांनी अनुभवला जीवघेणा थरार, Watch Video
विमान घसरल्याची घटना प्रवाशाच्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे. विमान धावपट्टीवरून घसरल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली होती. विमानात बसलेले सर्व प्रवासी आरडाओरडा करू लागले.
Brazil Plane Skid Off Runway: ब्राझीलमधील एक विमान ओल्या धावपट्टीवर उतरल्यानंतर घसरले. ही धोकादायक घटना बुधवारी रोजी घडली, जेव्हा LATAM एअरलाइन्सचे फ्लाइट क्रमांक LA 3300 सकाळी 9:20 वाजता साओ पाउलो-गुआरुलहोस विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर फ्लोरियानोपोलिस-हर्सिलिओ लुझ आंतरराष्ट्रीय विमानतळावर आले. विमान घसरल्याची घटना प्रवाशाच्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे. विमान धावपट्टीवरून घसरल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली होती. विमानात बसलेले सर्व प्रवासी आरडाओरडा करू लागले. व्हायरल प्रेसच्या वृत्तानुसार, व्हिडीओ फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की विमानाच्या बाहेर पाऊस पडत होता आणि धावपट्टी पूर्णपणे ओली झाली होती.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Gaja Marne Biryani Row: गँगस्टर गजा मारणे, पुणे पोलीस आणि मटण बिर्याणी पार्टी; पाच पोलीस निलंबीत
Domino’s Delivery Boy Harassed: मराठी बोलण्यासाठी आग्रह, डॉमिनोज डिलिव्हरी बॉयचा कथीत छळ झाल्याचा दावा; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
Advertisement
Advertisement