Pitbull Dog माणसाच्या प्रायव्हेट पार्टला चावला, रागाच्या भरात लोकांची त्याला बेदम मारहाण

बिजना येथील रहिवासी करण हे गुरुवारी सकाळी त्यांच्या शेतात काम करत असताना त्यांच्या शेतात एक पिटबुल कुत्रा शेतात वापरलेल्या उपकरणाखाली बसला होता. करण मशीनजवळ जाताच पिटबुलने त्याच्यावर अचानक हल्ला केला.

Pitbull

हरियाणातील करनालमध्ये एका पिटबुल कुत्र्याने एका तरुणावर हल्ला केला. कुत्र्याने हल्ला करून त्याचा प्रायव्हेट पार्ट चावल्याने 30 वर्षीय तरुणाचा जीव धोक्यात आला होता. मात्र, जीव वाचवण्यासाठी तरुणाने कुत्र्याच्या तोंडात कापड घातलं. यावेळी त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. समोरचा धोका ओळखून लोकांनी पिटबुलला काठ्यांनी बेदम मारहाण केली. बिजना येथील रहिवासी करण हे गुरुवारी सकाळी त्यांच्या शेतात काम करत असताना त्यांच्या शेतात एक पिटबुल कुत्रा शेतात वापरलेल्या उपकरणाखाली बसला होता. करण मशीनजवळ जाताच पिटबुलने त्याच्यावर अचानक हल्ला केला. हेही वाचा Noida Lift Stuck For 2 Hours: Golf Gardenia Society च्या लिफ्टमध्ये एकाच कुटुंबातील आठ जण अडकले, पाहा व्हिडिओ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement