PIB Fact Check: मोदी सरकार कडून WhatsApp Chats मॉनिटर करण्यासाठी नवी नियमावली? जाणून घ्या या वायरल मेसेज मागील सत्य

PIB Fact Check | Twitter

सोशल मिडीया मध्ये सध्या एक व्हिडिओ वायरल होत आहे ज्यामध्ये असा दावा करण्यात आला आहे की भारत सरकार व्हॉट्सअ‍ॅप चॅट मॉनिटर करणार आहेत. त्यासाठी मोदी सरकार कडून एक गाईडलाईन देखील जारी करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र हा वायरल मेसेज खोटा आहे. पीआयबी कडून या वायरल मेसेज मधील दाव्याचं खंडन करण्यात आले आहे. नक्की वाचा: Fact Check: प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा 'तो' व्हायरल मॅसेट खोटा .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif