PIB Fact Check: 1 मार्च 2023 पासून शिधापत्रिकाधारकांना गहू मिळणे होणार बंद? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागील सत्य

हा व्हिडीओ अनेकांनी शेअर केला असून आता तो व्हायरल होत आहे.

PIB Fact Check

'टेक्निकल ब्लॉग' (Technical Blog) नावाच्या युट्यूब चॅनलच्या व्हिडिओमध्ये एक दावा केला आहे की, 1 मार्च 2023 पासून शिधापत्रिकाधारकांना गहू मिळणे बंद होणार आहे. हा व्हिडीओ अनेकांनी शेअर केला असून आता तो व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर PIB Fact Check ने त्याची तथ्यता तपासली असता, हा व्हिडिओ खोटा असल्याचे समोर आले आहे. भारत सरकारने असा कोणताही निर्णय घेतलेला नसल्याचे PIB ने सांगितले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement