500 च्या नोटेवर महात्मा गांधींच्या फोटोजवळ हिरवी पट्टी असल्यास ती नोट खोटी? PIB Fact Check ने केला खुलासा
500 रूपयांच्या नोटेवर ग्रीन स्ट्रिप / हिरवी पट्टी जर आरबीआय गर्व्हनर च्या स्वाक्षरी ऐवजी महात्मा गांधी जींच्या फोटोजवळ असली तर ती खोटी असल्याची चर्चा चूकीची आहे.
सोशल मीडीयामध्ये 500 रूपयांच्या नोटेवर ग्रीन स्ट्रिप / हिरवी पट्टी जर आरबीआय गर्व्हनर च्या स्वाक्षरी ऐवजी महात्मा गांधी जींच्या फोटोजवळ असली तर ती खोटी असल्याची चर्चा रंगली आहे. पण पीआयबी फॅक्ट चेक ने खुलासा करताना हे खोटं वृत्त असून यामध्ये तथ्य नसल्याचं म्हटलं आहे. दरम्यान दोन्ही नोटा व्यवहारात चालू शकतात असं म्हटलं आहे.
PIB Fact Check ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)