Mumbai Rains: मुसळधार पावसात मुंबई लोकल ट्रेनमध्ये कपडे सुकतानाचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल (See Post)
मुंबई आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस सुरू असताना, लोकल ट्रेनमध्ये कपडे सुकवतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
मुंबई आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस सुरू असताना, लोकल ट्रेनमध्ये कपडे सुकवतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दादर मुंबईकर नावाच्या पेजने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, मुंबई लोकल ट्रेनच्या डब्यात कपडे लटकलेले दिसत आहेत, तसेच प्रवासी ट्रेनच्या प्रवासाचा आनंद घेत आहेत. फेसबुकवर, "मुंबई लोकल थिंग्ज" म्हणून फोटो व्हायरल झाली आहेत तर इंस्टाग्रामवर "हे फक्त आमच्या मुंबईतच होऊ शकते" असे कॅप्शन लिहिले आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement