Accident: रस्त्यावर उभे असलेल्या लोकांना सरकारी बसची धडक, सर्व नागरिक सुरक्षित, पहा व्हिडीओ

वडोदऱ्यात एक धक्कादायक अपघात कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

Accident

वडोदऱ्यात एक धक्कादायक अपघात कॅमेऱ्यात कैद झाला आहे. वडोदरा येथे रस्त्यावर उभे असलेल्या लोकांना सरकारी बसची धडक लागली आहे. या अपघातात सगळे लोक चमत्कारिकरित्या वाचले आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement