• Munjya OTT Release: सुपरहिट ‘मुंज्या’ कधी पाहता येणार ओटीटीवर? दिग्दर्शकाने दिली माहिती
 • Close
  Search

  Pawan Kalyan's Fans Light Fire in Theatre: पवन कल्याणच्या जुन्या चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये मोठा उत्साह; थिएटरमध्येच लावली आग, पहा व्हायरल व्हिडिओ (Watch)

  या चित्रपटाबाबत ट्विटरवर असे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत ज्यात लोक सिनेमा हॉलमध्ये गोंधळ घालताना दिसत आहेत. अनेकजण कागदाचे तुकडे पेटवून अभिनेत्याच्या गाण्यांवर नाचत आहेत.

  Socially टीम लेटेस्टली|

  Pawan Kalyan's Fans Light Fire in Theatre: दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत सुपरस्टार पवन कल्याणची लोकप्रियता वेगळ्या शब्दात वर्णन करण्याची गरज नाही. तो तिथला एक दिग्गज अभिनेता आहे आणि जेव्हाही त्याचा चित्रपट प्रदर्शित होतो तेव्हा प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह असतो. नुकताच त्याचा एक जुना चित्रपट पुन्हा सिनेमागृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटाबाबतही प्रेक्षकांमध्ये एवढा उत्साह होता की, चाहत्यांनी चक्क सिनेमा हॉलमध्ये आग लावली आणि आनंदोत्सव साजरा केला. माहितीनुसार, 2012 मध्ये रिलीज झालेला सुपरस्टार पावन कल्याणचा Cameraman Gangatho Rambabu हा सिनेमा पुन्हा एकदा सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट पुरी जगन्नाध यांनी दिग्दर्शित केला होता आणि पवन कल्याणसह तमन्ना मुख्य भूमिकेत होती. 2012 चा हा एक मोठा हिट चित्रपट होता. आता तो पुन्हा प्रदर्शित झाल्याने चाहत्यांमध्ये तोच उत्साह पाहायला मिळत आहे.

  या चित्रपटाबाबत ट्विटरवर असे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत ज्यात लोक सिनेमा हॉलमध्ये गोंधळ घालताना दिसत आहेत. अनेकजण कागदाचे तुकडे पेटवून अभिनेत्याच्या गाण्यांवर नाचत आहेत. पवन कल्याणचा Cameraman Gangatho Rambabu हा चित्रपट एक राजकीय-ॲक्शन चित्रपट होता. (हेही वाचा: Women Fight in Bus: चालत्या बसमध्ये खिडकी उघडण्यावरून दोन महिलांमध्ये भांडण; चप्पलने केली एकमेकींना मारहाण)

  ('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

  Close

  Women Fight in Bus: चालत्या बसमध्ये खिडकी उघडण्यावरून दोन महिलांमध्ये भांडण; चप्पलने केली एकमेकींना मारहाण)

  ('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

  7Bjy55Nu7bt27hz697Nu7fv38CDCx9OvLjx48iTK1/OvLnz59CjS59Ovbr169iza9/Ovbv37+DDix9Pvrz58+jTq1/Pvr379/Djy59Pv779+/jz69/Pv7////8ABijggAQWaOCBCCao4IIMNujggxBGKOGEFFZo4YUYZqjhhhx26OGHIIYo4ogklmjiiSimqOKKLLbo4ouLFSDjjDTWaOONOOZYI4y9zBjAAAQIIOSQRBZp5JFICkDAkgQMEMCMPObiY5EAVGnllVhmqeWWWg4AZZS1yDgAlQJwaeaZaAIggIxg0iJmkmnGKaeabLYJi4wGwFnmnHxy6WUBdr7yZpJ79mkolnUGykoBeRIqpJqHRvqkoq0w6uiQkUbqJaWLBnBpmYVmOuemnKpSgKefgirqnAQAWmoqpyKZJaarxtnqq7CiWiSTvIL6qJVK8rpkqFsKO+yVt+J6Sqz/Rhpgo6qhrmmjAWc+aSMByLqqbCmnBlmkszViS+SVf9Y4gJ83BoBlstuSEqu3Q4JLo6+PFirvvFveSO262rYryrvfXqsmrVa2Oq2W1oabJbv+htJtkPDeK6O4VFqZMI3nZmujugv32/AnDw8rpMQFwGuklThiSXIBxFbJ8MeehKzkyAKfrGq5NHIMwMUzZtwxzA4HICzN4RJq8Y3YGlzjvlq+DPQmIUd87aV0HszzxFw6/XQmUQ9LsslHHj1tumZqvfUlXSv59adVrnzjmWafXUnaBKztKKQ45+hzsR7LjbbQxtpN9c46Mopm3H5L0vWSglMtbY7Ywt134pQsXvfU/6mWmXfOaSJO+SOWNz74ykxL/jkmoWOeOQCbF7B32ZOfDknqRWeu+Y2vZx277I7QTiPYVLeeO9+8zw24sGsDD6fwtu5e/CKnAom86qmyjnvzz0/SrfRMJr868507nz0i0TfJK8kGpK/++urreruNwzct/viGRA8k924XzjKm4B8+P/2EsB/3Lqe/aY2rf6YDYO9+NIAGSi9/OmrUoxAIOwUu0IH4K6AB+Xe98FmwEQLEIAR1dMAO+u+DjAhhAwkQgBa68IUwjOGuYvgjSCUQhYlQ4QqNxUPbYYlgWyIVDslnAAxikIdIVN7q0DXEHLrOiEdMYg9tB0QsTaqJhxATFP8daD4pMmlmPmwZyv6HRT3gaYtcHKAXwUjFLP2pjFl8Ihq76EWRtZFY0oIj+eSIRjXWkYqqqpoe96jDNNZxWBADpPUSNcj6yYiBfTyiH/8IPCd9qZFO1KAmN3lJTHryk6AMpShHScpSmvKUqEylKlfJyla68pWwjKUsZ0nLWtrylrjMpS53ycte+vKXwAymMIdJzGIa85jITKYyl8nMZjrzmdCMpjSnSc1qWvOa2MymNrfJzW5685vgDKc4x0nOcprznOhMpzrXyc52uvOd8IynPOdJz3ra8574zKc+98nPfvrznwANqEAHStCCGvSgCE2oQhfK0IY69KEQjahEJ0qH0Ypa9KIYzahGN8rRjnr0oyANqUhHStKSmvSkKE2pSlfK0pa69KUwjalMZ0rTmtr0pjjNqU53ytOe+vSnQA2qUIdK1KIa9ahITapSl8rUpjr1qVCNqlSnStWqWvWqWM2qVrfK1a569atgDatYx0rWspr1rGhNq1rXyta2uvWtcI2rXOeKwwQAADs=" alt="Pawan Kalyan Tests Positive for COVID19: दक्षिणात्य सुपरस्टार पनव कल्याण यांना कोरोनाचा संसर्ग">
  मनोरंजन

  Pawan Kalyan Tests Positive for COVID19: दक्षिणात्य सुपरस्टार पनव कल्याण यांना कोरोनाचा संसर्ग

  शहर पेट्रोल डीझल
  कोल्हापूर 106.06 92.61
  मुंबई 106.31 94.27
  नागपूर 106.63 93.16
  पुणे 106.42 92.92
  View all
  Currency Price Change
  शहर पेट्रोल डीझल
  कोल्हापूर 106.06 92.61
  मुंबई 106.31 94.27
  नागपूर 106.63 93.16
  पुणे 106.42 92.92
  View all
  Currency Price Change