Viral Video: प्रवाशाची फ्लाईट अटेंडन्टला मारहाण, सोशल मिडीयावर व्हिडीओ व्हायरल

प्रसाधनगृहाचा वापर केल्यानंतर हा प्रवाशी प्रसाधन गृहातून बाहेर येतो आणि अचानक फ्लाईट अटेंडन्टला मारहाण करण्यास सुरुवात करतो. हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल होत आहे.

विमान प्रवासातील एक विचित्र व्हिडीओ सोशल मिडीयावर (Social Media) जोरदार व्हायरल (Viral) होत आहे. या व्हिडीओत विमान प्रवाशी फ्लाईट अटेंडन्टला (Flight Attendant) मारहाण करताना दिसत आहे. प्रसाधनगृहाचा (Restroom) वापर केल्यानंतर हा प्रवाशी प्रसाधन गृहातून बाहेर येतो आणि अचानक फ्लाईट अटेंडन्टला मारहाण करण्यास सुरुवात करतो. तरी या प्रवाशाने फ्लाईट अटेंडन्टला  मारहाण का केली या मागचं कारण अजूनही स्पष्ट झालेलं नाही.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement