देव तारी त्याला कोण मारी ! Etawah च्या Bharthana स्टेशन वर भरधाव ट्रेनच्या खाली येऊनही कोणत्याही इजेशिवाय बचावला 'हा' व्यक्ती (Watch Video)

उत्तर प्रदेश मध्ये Etawah च्या Bharthana स्टेशन वर भरधाव ट्रेनच्या खाली आलेला व्यक्ती सुरक्षित बाहेर पडला ते पाहून स्टेशन वर उपस्थितांचाही जीव भांड्यात पडला.

Etawah च्या Bharthana स्टेशन वर भरधाव ट्रेनच्या खाली येऊनही कोणत्याही इजेशिवाय बचावलेल्या व्यक्तीने 'देव तारी त्याला कोण मारी !' या उक्तीचा जीवंत अनुभव घेतला आहे. सध्या सोशल मीडीयात त्याचा व्हिडिओ झपाट्याने शेअर केला जात आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement