Paneer Butter Masala Trending! सरकारने खाद्यपदार्थांवर GST जाहीर केल्यानंतर फनी मीम्स आणि जोक्स व्हायरल (See Tweets)

पनीर, आटा आणि दही यांसारख्या प्री-पॅक केलेल्या खाद्यपदार्थांवर 5% जीएसटी आकारला जाणार आहे.

GST on Food (संग्रहित संपादित प्रतिमा)

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवार, 19 जुलै रोजी प्री-पॅक केलेल्या खाद्यपदार्थांवर वस्तू आणि सेवा कर (GST) लागू होण्याबद्दल माहिती दिली. नवीन आदेशानुसार, पनीर, आटा आणि दही यांसारख्या प्री-पॅक केलेल्या खाद्यपदार्थांवर 5% जीएसटी आकारला जाणार आहे. या निर्णयाचा देशभरातून विरोध होत असताना, आता 'पनीर बटर मसाला' ट्विटरवर ट्रेंड होऊ लागला आहे.  ट्विटरवर लोक या प्रकरणावर मजेदार मीम्स आणि विनोद शेअर करत आहेत. पहा त्यातले काही मीम्स-

 

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement