UFO पाकिस्तान मध्ये दिसलं? इस्लामाबाद मध्ये 2 तास दिवसाढवळ्या दिसलं त्रिकोणी UFO; (Watch Viral Video)

Arslan Warraich या 33 वर्षीय एलियन हंटर ने ही दृश्य टिपली आहेत.

UFO| PC: Twitter

परग्रहावर सजीवसृष्टी असण्यावर तुमचा विश्वास आहे का? नसेल तर हा व्हिडिओ नक्की बघा. पाकिस्तानमध्ये आकाशात काही वेळ 'bulging triangle UFO'पहायला मिळाला आहे. इस्लामाबादमधील ही घटना दिवसा ढवळ्या पहायला मिळाली आहे. हे वृत्त पाहताच अनेकांमध्ये पुन्हा उडत्या तबकड्या आणि एलियंस याविषयीची चर्चा सुरू झाली आहे. Arslan Warraich या 33 वर्षीय एलियन हंटर ने ही दृश्य टिपली आहेत.

पाहा व्हिडिओ

चकित करणारा नजारा

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now