Paediatrician Viral Video: आग्रा मध्ये Mouth-to-Mouth Resuscitation देऊन डॉक्टरने दिले नवजात बालकाला जीवनदान; सोशल मीडीयामध्ये व्हिडिओ वायरल
वायरल व्हिडिओमधील डॉक्टरचं नाव डॉक्टर सुलेखा चौधरी आहे. त्या Paediatrician आहेत. हॉस्पिटल मधील ऑक्सिजन मशीन बंद असल्याने त्यांनी थेट तोंडाद्वारा ऑक्सिजन देऊन जीव वाचवला.
आग्रा मधील एका महिला डॉक्टरने नवजात बालकाला जीवनदान दिलं आहे. सध्या त्याचा व्हिडिओ वायरल झाला आहे. जन्मानंतर 7 मिनिटं झाली तरी बाळ रडल्याचा आवाज ऐकू आला नाही. हॉस्पिटल मध्ये ऑक्सिजन मशीन देखील बंद नव्हते. त्यामुळे या डॉक्टरने थेट तोंडावाटे ऑक्सिजन दिला आणि या डॉक्टरांचे प्रयत्न सफल ठरले. त्या नवजात बालकाचा जीव वाचवण्यात त्यांना यश आलं.
पहा वायरल व्हिडिओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)