Viral Video: 'मी कमी शिकलेला आहे, म्हणूनच जास्त कमावतो'; स्ट्रीट फूड विक्रेत्याने शिक्षित व्यावसायिकांना केलं ट्रोल: सोशल मीडियावर व्हायरल होतोय व्हिडिओ, पहा

रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्याने विनोदी कमेंट करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 'मी कमी शिकलेला आहे, म्हणूनच जास्त कमावतो,' असं म्हणत शिक्षित व्यावसायिकांना ट्रोल केले आहे.

Street Food Vendor Viral Video (PC - Twitter)

Viral Video: सोशल मीडियावर दररोज नव-नवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात. अशातंच आता रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्याने विनोदी कमेंट करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 'मी कमी शिकलेला आहे, म्हणूनच जास्त कमावतो,' असं म्हणत शिक्षित व्यावसायिकांना ट्रोल केले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे. नेटीझन्स यावर मजेशीर कमेंट्स करत आहेत. (हेही वाचा - Bull Entered In Bank: अब्बब! बँकेत घुसला बैल; व्हायरल व्हिडिओ पाहून नेटीझन्स म्हणाले, 'लग्नासाठी कर्ज घ्यायला आला' (Watch Video))

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement