Viral Video: डान्स करताना अचानक बेशुद्ध, दवाखान्यात नेताच डॉक्टरांनी घोषित केले मृत; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
सोशल मीडयावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत पाहायला मिळते की, एक व्यक्ती संगिताच्या तालावर चांगला डान्स करतो आहे. पण धक्कादायक असे की डान्स करता करता तो खाली कोसळतो. उपस्थितांना वाटते की त्याने अॅक्टींग केली असावी. पण तो उठत नसल्याचे पाहून त्याला दवाखान्यात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. ही घटना बरेली येथे घडल्याचे सांगितले जात आहे.

बरेली: खुश दिल इंसान की पल भर में मौत....
◆डांस करते-करते शख्स अचानक गिरा नीचे, डॉक्टरों ने मृत घोषित किया pic.twitter.com/AIOle7W9BA
— News24 (@news24tvchannel) September 2, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 02, 2022 11:31 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).