Old Monk Chai: ‘ओल्ड माँक टी’ बनवण्याचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल, नेटीझन्सने दिल्या भन्नाट प्रतिक्रीया

तुम्ही कधी ओल्ड मॉंक टी प्यायली आहे का? सध्या अशाच एकाचा चहाचा व्हिडिओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे.

तुम्ही कधी ओल्ड मॉंक टी प्यायली आहे का? सध्या अशाच एकाचा चहाचा व्हिडिओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे. या एक चहा किंमत 100 रुपये आहे. ही अनोखी टी रेसिपी bhookkad_baba या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आली आहे. या व्हिडिओमध्ये एक विक्रेता दारु आणि चहा एकत्र बनवत आहे. या पोस्टवर नेटकऱ्यांनी देखील भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

पाहा व्हिडिओ -

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhookkad Baba (@bhookkad_baba)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now