Dog Crushed to Death in Noida: नोएडा मध्ये स्कूल व्हॅन चालकाने जाणीवपूर्वक कुत्र्याला चिरडल्याचा व्हिडिओ वायरल

सोशल मीडीयात व्हिडिओ वायरल झाल्यानंतर पोलिसांनीही त्याची दखल घेतली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून चालकाचा शोध सुरू आहे.

School Van | Twitter

नोएडा मध्ये एका स्कूल व्हॅन चालकाने जाणीवपूर्वक कुत्र्यावर गाडी घातल्याचा व्हिडिओ वायरल होत आहे. सध्या ट्वीटर वर अनेक जण त्याचे सीसीटीव्ही फूटेज शेअर करत आहेत. एक कुत्रा रस्ता ओलांडत असताना या गाडी चालकाने गाडी वळवून त्याला ठोकलं आहे. सोशल मीडीयात व्हिडिओ वायरल झाल्यानंतर पोलिसांनीही त्याची दखल घेतली आहे.

पहा व्हिडिओ

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement