No Trousers Tube Ride 2023: शेकडो लंडनवासीयांनी 'या' कारणासाठी केला ट्राऊझर्स न घालता प्रवास (See Pics)

No Trousers Tube Ride 2023 साजरा करताना लंडनवासियांनी एक दिवस अशा विचित्र अंदाजात प्रवास केला.

No Trousers Tube Ride 2023: शेकडो लंडनवासीयांनी 'या' कारणासाठी केला ट्राऊझर्स न घालता प्रवास (See Pics)
No Trousers Tube Ride 2023 । Twitter/@ROBZIK

लंडन मध्ये रविवार (8 जानेवारी) दिवशी अनेक नागरिकांनी tube ride घेताना त्यांच्या पॅन्ट्स/ट्राऊझर्स घातल्या नव्हत्या. No Trousers Tube Ride 2023 साजरा करताना त्यांनी एक दिवस अशा विचित्र अंदाजात प्रवास केला. अनेक महिला पुरूष ट्राऊजर्स न घालता ट्युबमध्ये प्रवास करत होते, प्लॅटफॉर्मवर चालत होते, एस्कलेटरचा वापर करत होते तर अगदी तिकीट मशिनसमोरही अशाच अंदाजामध्ये फिरताना दिसत होते. मागील 3 वर्ष हा फन इव्हेंट कोविडमुळे झाला नव्हता पण यंदा अनेक प्रवासी फंकी अंडरपॅन्ट्समध्ये Elizabeth Line वर ट्युब राईड करताना दिसले.

पहा ट्वीट्स

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 10, 2023 12:50 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).