New Year’s Eve 2022 Google Doodle: वर्षाचा शेवटचा दिवस साजरा करण्यासाठी खास नववर्षाची पूर्वसंध्या २०२२ गुगल डूडल, पहा
आज दिवसभर, म्हणजेच वर्षाच्या शेवटच्या दिवशी इंग्लिश युजर्ससाठी New Year's Eve 2022 आणि मराठी युजर्ससाठी नववर्षाची पूर्वसंध्या २०२२ हे गुगल डूडल पाहायला मिळत आहे.
सध्या जगभरात सर्वत्र नववर्षाच्या स्वागताची धूम पहायला मिळत आहे. अनेक पर्यटनस्थळी जल्लोषाचे वातावरण आहे. अशात सर्च इंजिन दिग्गज गुगलने (Google) आपल्या वापरकर्त्यांना नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला गुगल डूडलची एक क्यूट भेट दिली आहे. आज दिवसभर, म्हणजेच वर्षाच्या शेवटच्या दिवशी इंग्लिश युजर्ससाठी New Year's Eve 2022 आणि मराठी युजर्ससाठी नववर्षाची पूर्वसंध्या २०२२ हे गुगल डूडल पाहायला मिळत आहे. दरम्यान, भारतामध्ये शनिवारी नववर्षाची पूर्वसंध्या साजरी होत आहे तर रविवारी सर्वत्र नववर्षाचे स्वागत होईल.
New Year’s Eve 2022 Google Doodle-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)