Palangtod बोल्ड ड्रामा वेब सिरिजचा Gaon Ki Garmi 3 चा नवा चा व्हिडिओ प्रकाशित; Watch

या मालिकेत माही कौर (नेहा), भानू सूर्यम (सोनू), अनुपम गहोई (मामा) आणि भीमराज मालाजी (जेठ) यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या मालिकेचे दिग्दर्शन रफिक यांनी केले आहे.

Palangtod बोल्ड ड्रामा वेब सिरिजचा Gaon Ki Garmi 3 चा नवा चा व्हिडिओ प्रकाशित; Watch
Gaon Ki Garmi (PC - You Tube)

Gaon Ki Garmi 3: पलंग तोड (गाव की गरमी 3) ही एक बोल्ड-ड्रामा वेब सीरिज आहे. या वेब सीरिजचा एक व्हिडिओ सध्या प्रकाशित करण्यात आला आहे. यात सोनू त्याची मामी नेहाच्या घरी जातो आणि तिथे त्याला कळते की त्याचे मामा आपल्या मामीला खुश ठेवू शकत नाहीत. त्यानंतर सोनू आपल्या मामीला आपल्या प्रेमप्रकरणात अडकवण्याची योजना आखतो. तो स्वतःच्या सापळ्यात पडेल की त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील? या प्रश्नाची उत्तर शोधण्यासाठी तुम्हाला पलंग तोड (गाव की गरमी 3) ही वेब सिरीज फक्त ULLU अॅपवर पाहता येईल. या मालिकेत माही कौर (नेहा), भानू सूर्यम (सोनू), अनुपम गहोई (मामा) आणि भीमराज मालाजी (जेठ) यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या मालिकेचे दिग्दर्शन रफिक यांनी केले आहे. (वाचा - Delhi Metro Couple Video: दिल्ली मेट्रोमधील कपलचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल; Watch)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 13, 2023 08:59 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).