उन्हाची काहिली कमी करण्यासाठी प्राण्यांना अमानुषपणे वागणूक? वायरल 'देसी जुगाड' वर नेटकरी भडकले

IPS Rupin Sharma यांनी सोशल मीडीयामध्ये हा देसी जुगाडचा वायरल व्हिडीओ शेअर केला आहे. मात्र अनेक नेटकर्‍यांनी क्रिएटीव्हीटी उत्तम असली तरीही प्राण्यांना सोबत असं वागून बरं नव्हे अशी प्रतिक्रिया दिली आहे.

उन्हाची काहिली कमी करण्यासाठी प्राण्यांना अमानुषपणे वागणूक? वायरल 'देसी जुगाड' वर नेटकरी भडकले
Desi Jugad to Beat Heat| Photo Credits: rupin1992

पहा उन्हाची काहिली कमी करण्यासाठीचा देसी जुगाड वायरल व्हिडीओ

नेटकर्‍यांच्या संतप्त प्रतिक्रिया

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 21, 2021 11:11 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).