नेटीझन्सकडून 1 जून जागतिक वाढदिवस म्हणून साजरा करण्याची मागणी
जन्मतारखेची पक्की नोंद नसलेले विद्यार्थी जेव्हा शालेय शिक्षणासाठी शाळेत प्रवेश घ्यायचे तेव्हा शाळेतील शिक्षकांद्वारे 1 जून ही त्यांची जन्मतारीख लावली जायची. त्यामुळे भारतातील अनेक नागरिकांची जन्मतारीख आज 1 जून अशी आढळते. यावरुन नेटीझन्सनी सोशल मीडियावरुन मागणी केली आहे की हा दिवस जागतिक वाढदिवस दिन म्हणून साजरा केला जावा.
भारतभर एक जून हा अनेकांचा वाढदिवस म्हणून साजरा केला जातो. जेव्हा जन्मतारीख नोंदण्याची पद्धत नव्हती. जन्मतारखेची पक्की नोंद नसलेले विद्यार्थी जेव्हा शालेय शिक्षणासाठी शाळेत प्रवेश घ्यायचे तेव्हा शाळेतील शिक्षकांद्वारे 1 जून ही त्यांची जन्मतारीख लावली जायची. त्यामुळे भारतातील अनेक नागरिकांची जन्मतारीख आज 1 जून अशी आढळते. यावरुन नेटीझन्सनी सोशल मीडियावरुन मागणी केली आहे की हा दिवस जागतिक वाढदिवस दिन म्हणून साजरा केला जावा.
ट्विट
ट्विट
फेसबुक पोस्ट
Advertisement
संबंधित बातम्या
COVID-19 Surge 2025: कोरोना महामारीनंतर ओमिक्रॉन सबव्हेरियंट JN.1 संसर्गात वाढ, अशिया खंडात चिंतेचे वातावरण
IMF Approves USD 1 Billion Loan to Pakistan: सध्याच्या तणावात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून पाकिस्तानला 1 अब्ज डॉलर्सचे कर्ज मंजूर; भारताचा निर्णयाला कडाडून विरोध
Anushka Sharma Birthday Special: बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माचा वाढदिवस; एकूण संपत्ती, लोकप्रिय चित्रपटांविषयी घ्या जाणून
RR vs MI Pitch Report: जयपूरच्या मैदानाची खेळपट्टी फलंदाजांसाठी की गोलंदाजांसाठी ठरेल अनुकूल?; जाणून घ्या सवाई मानसिंग स्टेडियमचा पिच रिपोर्ट
Advertisement
Advertisement