NASA Diwali Tweets यंदाही सोशल मीडीयात वायारल; पहा या फेक सॅटेलाईट फ़ोटोवरील मजेशीर ट्वीट्स, मिम्स

नासा कडून अवकाशातून टिपलेलं दृश्य म्हणून काही फोटोज शेअर केले जात आहेत पण ते फेक आहेत.

दिवाळी हा सण दिव्यांच्या, रोषणाईचा आहे. या सणामध्ये आवर्जुन घरोघरी रोषणाई केली जाते आणि सारा परिसर उजळून निघतो. यामुळेच दरवर्षी भारतातील चमचमती रात्र म्हणून सोशल मिडीयात अनेक फोटोज शेअर केले जातात. यामध्ये नासा कडून अवकाशातून टिपलेलं दृश्य म्हणून काही फोटोज शेअर केले जातात. पण हे फेक फोटोज आहे. पण यावरील काही मजेशीर मिम्स आणि ट्वीट्स तुम्ही नक्की पाहू शकता.

मजेशीर ट्वीट्स आणि मिम्स

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement