शहरी भागामध्ये क्वचितच नंदी / चार पायाच्या बैलाचं दर्शन होतं. अशी धारणा आहे की त्याचं दर्शन लाभकारी असतं. त्यामुळे अनेकजण त्याच्या सोबतीला असलेल्या व्यक्तीला/मालकाला पैसे देऊन त्याला नमस्कार करून आशिर्वाद घेतो. पण  तुमच्याकडे सुट्टे पैसे नसल्यास त्याला दक्षिणा न दिल्याचं शल्य तुमच्या मनात राहू नये म्हणून एकाने चक्क त्याच्या डोक्यावर स्कॅनर लावल्याचं पहायला मिळालं आहे. सध्या अशा एका बैलाचा व्हिडिओ वायरल होत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)