Murder Caught on Camera in Bilaspur: छत्तीसगडमध्ये दोन तरुणांवर लाठ्या-फावड्याचा जीवघेणा हल्ला, एकाचा मृत्यू; व्हिडिओ वायरल
जीवघेण्या हल्ल्याच्या या प्रकरणामध्ये 5 जणांना अटक करण्यात आली असून मारहाणीचा व्हिडिओ समोर आला आहे.
बिलासपूर मध्ये दोन तरूणांना निर्घुणपणे मारल्याचा प्रकार समोर आला आहे. या तरूणांवरील हल्ला सीसीटीव्ही कॅमेर्यामध्ये कैद झाला आहे. लाठ्या आणि फावड्याने त्यांच्यावर हल्ला झाला असून त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 5 जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी तिलकेश उर्फ सल्लू सूर्यवंशी, रूपेश शुक्ला, शिव शुक्ला, गोपी सूर्यवंशी आणि एका अल्पवयीन आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Gaja Marne Biryani Row: गँगस्टर गजा मारणे, पुणे पोलीस आणि मटण बिर्याणी पार्टी; पाच पोलीस निलंबीत
Domino’s Delivery Boy Harassed: मराठी बोलण्यासाठी आग्रह, डॉमिनोज डिलिव्हरी बॉयचा कथीत छळ झाल्याचा दावा; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
Advertisement
Advertisement