Murder Caught on Camera in Bilaspur: छत्तीसगडमध्ये दोन तरुणांवर लाठ्या-फावड्याचा जीवघेणा हल्ला, एकाचा मृत्यू; व्हिडिओ वायरल

जीवघेण्या हल्ल्याच्या या प्रकरणामध्ये 5 जणांना अटक करण्यात आली असून मारहाणीचा व्हिडिओ समोर आला आहे.

Murder Caught on Camera in Bilaspur: छत्तीसगडमध्ये दोन तरुणांवर लाठ्या-फावड्याचा जीवघेणा हल्ला, एकाचा मृत्यू; व्हिडिओ वायरल
Crime (PC- File Image)

बिलासपूर मध्ये दोन तरूणांना निर्घुणपणे मारल्याचा प्रकार समोर आला आहे. या तरूणांवरील हल्ला सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये कैद झाला आहे. लाठ्या आणि फावड्याने त्यांच्यावर हल्ला झाला असून त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 5 जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी तिलकेश उर्फ ​​सल्लू सूर्यवंशी, रूपेश शुक्ला, शिव शुक्ला, गोपी सूर्यवंशी आणि एका अल्पवयीन आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पहा ट्वीट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Feb 16, 2024 12:14 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).