Mumbai Train Kissing Video: लोकल ट्रेनमधील चुंबन दृश्याची ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमांवर व्हायरल

ट्रेनमध्ये एका जोडप्याने परस्परांना केलेल्या कथीत चुंबन दृश्यांची एक ध्वनिचित्रफीत पुन्हा एकदा व्हायरल झाली आहे. जुनीपुरानी असली तरी ही चित्रफीत पुन्हा एकदा व्हायरल होण्याचे कारण समजू शकले नाही. ही चित्रफीत नेमकी कुठली आहे याबाबत अद्याप तरी पुष्टी झाली नाही.

Mumbai Train Kissing Video: लोकल ट्रेनमधील चुंबन दृश्याची ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमांवर व्हायरल
Students kissing. | Representative Image. (Photo Credit: Twitter)

ट्रेनमध्ये एका जोडप्याने परस्परांना केलेल्या कथीत चुंबन दृश्यांची एक ध्वनिचित्रफीत पुन्हा एकदा व्हायरल झाली आहे. जुनीपुरानी असली तरी ही चित्रफीत पुन्हा एकदा व्हायरल होण्याचे कारण समजू शकले नाही. ही चित्रफीत नेमकी कुठली आहे याबाबत अद्याप तरी पुष्टी झाली नाही. मात्र, समाजमाध्यमांवर दावा केला जात आहे की, ही चित्रफीत मुंबई लोकल ट्रेनमधील असावी. लेटेस्टली मराठी या ध्वनिचित्रफीतीची पुष्टी करत नाही.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 11, 2023 02:24 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).