Har Ghar Tiranga Campaign च्या अंतर्गत मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या तानसा धरणावर तिरंग्याची विद्युत रोषणाई (Watch Video)

यंदा भारत स्वातंत्र्याची 75 वर्ष साजरी करत असताना 'आझादी का अमृतमहोत्सव' साजरा करत आहे त्यानिमित्त ही आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.

Har Ghar Tiranga Campaign च्या अंतर्गत मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या तानसा धरणावर तिरंग्याची विद्युत रोषणाई (Watch Video)

Har Ghar Tiranga Campaign च्या अंतर्गत मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या तानसा धरणावर तिरंग्याची विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यंदा भारत स्वातंत्र्याची 75 वर्ष साजरी करत असताना 'आझादी का अमृतमहोत्सव' साजरा करत आहे त्यानिमित्त ही आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.

पहा तानसा धरण  तिरंग्यात

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 11, 2022 10:38 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).